Exclusively Yours | अवधूत गुप्तेंकडे आहेत 'इतके' फेटे | Avadhoot Gupte

2022-07-20 1

सूर नवा ध्यास नवा, पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परीक्षक अवधूत गुप्ते यांचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळणार आहे. त्यांच्याकडे फेट्यांचं कलेक्शन असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यांच्या अनोख्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया Exclusively Yoursच्या आजच्या भागात.